शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखावर चाकू उगारून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पिंपरी येथील संत तुकारामनगरमध्ये शुक्रवारी (दि.२१) दुपारी सव्वाबाराला ही घटना घडली. राजेश वाबळे (५०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात
पूर्ण बातमी पहा.