महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी नाशिकमध्ये समर्थकांच्या मेळाव्यात आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नाराज
पूर्ण बातमी पहा.