पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक भाजपात जाण्याची शक्यता ठाकरे गटाला मोठा धक्का
अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा, १६३ कोटींचा निधी मंजूर
प्रवास महाग होणार? देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. आज 23 डिसेंबर रोजी देखील यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मार्चमध्ये शेवटचा बदल केला होता.
सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता