हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धनगर समाज राजू शेट्टी यांच्या वर प्रचंड नाराज झाला आहे .
राजू शेट्टी यांनी मतपञिकेवर इतर महापुरषांचा फोटो टाकला माञ अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो का टाकला नाही
राजू शेट्टीनी फक्त मतासाठी धनगर समाजाचा वापर केला असून आज त्यांना धनगर समाजा विसर पडला आहे आम्ही संपूर्ण मतदारसंघात फिरून धनगर समाज राजू शेट्टीला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही त्यासाठी गावागावात बैठकी घेऊन राजू शेट्टी यांचा जाहीर निषेध करणार असल्याचे धनगर समाजाच्या बैठकीत बोलताना .
श्री प्रविण बाळासाहेब माने यांनी राजू शेट्टीला मतदान करु नये कारण आपला महापुषांचा केलेल्या अपमानाचा बदला घ्या असे आवहान प्रविन माने यांनी केले .