आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सोने, 74 हजारांनी सोने उच्चांकापेक्षा स्वस्त, आजचा सोन्याचा भाव थेट

नितीन देशपांडे   479   22-11-2026 10:04:29

Pune सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यातच आता सोने 1 लाखाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. काही महिन्यांपूर्वी 2 लाखाच्या आसपास सोन्याचा भाव पोहोचला होता.

जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झाली.

 

नरेंद्र मोदी यांनी जनतेला काही दिवसांपूर्वीच आव्हान करत सोने खरेदी करू नका सांगितले होते.

त्यातच आजचा 22 नोव्हेंबर 2026 चा सोन्याचा भाव पुढे आला. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. धाडकन सोने आजही कोसळले आहे. नीचांकी जाताना सोने दिसत आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 25 हजार 80 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 14 हजार 660 रूपये झाला. 18 कॅरेट सोन्याचा भाव 93 हजार 810 रूपये झाला.

सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून तज्ज्ञांच्या मते अजून सोन्याचा भाव घसरण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव कमी होऊनही ग्राहकांकडून खरेदी केली जात नाहीये. उच्चांकापेक्षा सोने 74 हजारांनी स्वस्त झाले.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.