आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी! १ नोव्हेंबरपासून मोफत धान्य बंद होणार? जाणून घ्या सत्यस्थिती!

शरद लाटे  83   29-10-2026 11:38:07

Pune 

सोशल मीडियावर एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये अशा दावा केला आहे, येत्या 1 नोव्हेंबर 2026 पासून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येणार नाहीय.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.