आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शरद लाटे  21   14-10-2026 12:32:14

राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची दिवाळी संकटात जाईल, याची राज्य शासनाला कल्पना आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून सरकारकडून ५ हजार रूपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ५ रूपये जमा केले जातील, असे त्यांनी सांगितले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दुष्काळाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.