आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

विद्यार्थी आंदोलनाने पुणेकरांना त्रास होतोय, असं सभागृह नेत्यांचा पुतण्या हायकोर्टात सांगतोय'; पाटलांचा घणाघात

नितीन देशपांडे   11   08-10-2026 18:14:05

विद्यार्थी आंदोलनाने पुणेकरांना त्रास होतोय, असं सभागृह नेत्यांचा पुतण्या हायकोर्टात सांगतोय'; रुपाली पाटलांचा घणाघात

पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस सुरू असताना आंदोलनस्थळ रिकामे करण्याच्या पोलिसांच्या सूचनांमुळे वातावरण पुन्हा तापले.

सार्वजनिक वाहतुकीला आणि पुणेकरांना अडथळा होत असल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात मांडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी याचिकेमागील राजकीय संबंधांबाबत सवाल उपस्थित केला.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.