आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Nana Patekar Passed Away: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

नितीन देशपांडे   239   08-10-2026 07:51:24

Pune 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली असून, त्यांच्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. उपलब्ध माहितीनुसार, आज पहाटे त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. नाना पाटेकर हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावी आणि वेगळ्या धाटणीचे अभिनेते म्हणून ओळखले जात होते.

पहाटे अचानक बिघडली प्रकृती

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांची प्रकृती पहाटे अचानक गंभीर झाली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. सुमारे 45 मिनिटे त्यांच्यावर सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.