आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मोठी खुशखबर! ६५ वर्षांवरील नागरिकांना मिळणार ₹३,०००; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Swati Jain   88   28-09-2026 14:12:13

Mumbai मुख्यमंत्री वयोश्री योजना

६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना वयोमानामुळे होणाऱ्या शारीरिक अडचणी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना योजना राबवून आर्थिक मदत दिली जाते.

आर्थिक मदत

 

पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात ३००० रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते.

वयोमर्यादा

 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय ६५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.

उत्पन्नाची अट

 

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असणं महत्त्वाचं आहे.

सहाय्यक उपकरणे

 

गरजेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, वॉकर, व्हीलचेअर, स्टिक आणि कमोड खुर्ची यांसारखी उपकरणे मिळू शकतात.

महाराष्ट्रातले रहिवासी

 

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे.

बँक खातं

 

लाभाची रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराचे बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

अर्जाची प्रोसेस

 

पात्र जेष्ठ नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा आणि अपडेट अर्जाची प्रोसेसची माहिती संबंधित विभागाकडून घ्यावी.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.