आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

“पहिला आघात शिवसेनेवर, आता विद्रूप चेहरा समोर!” ज्ञानेश कुमार यांच्यावर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

नितीन देशपांडे   165   23-09-2026 16:32:32

Pune 

लोकशाहीची हत्या करण्याची निवडणूक आयोगाची पद्धती झाली होती. परंतु देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा विद्रूप चेहरा आज देशासमोर आला आहे. याच ज्ञानेश कुमार यांनी शिवसेनेवर पहिला आघात केला, त्यानंतर राष्ट्रवादी आणि आता ममता बॅनर्जी यांनाही त्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले.

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 तुमची प्रतिक्रिया

 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.