आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, तिरुपतीसाठी नवीन फ्लाईट सेवा, जाणून घ्या तिकीट दर

शरद लाटे  116   16-04-2026 12:56:24

अशातच आता विमानतळाच्या स्टॉलच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. 220 वरून 235 वर स्टॉलची संख्या वाढवण्यात आली. या निर्णयाने पुणे शहर हे तिरुपती, मंगळुरु आणि बागडोगरा शहराशी जोडले जाणार आहे. मोठं अंतर कापण्यासाठी हा फायदा होईल. महत्त्वाची बाब अशी की, पुणे ते तिरुपती असा सोलापूरमार्गाहून प्रवास होणार आहे. 

पुणे-सोलापूर-तिरुपती नवीन रुट कधी सुरू? 

पुणे-सोलापूर-तिरुपती हा नवीन रुट असेल, र ही सेवा स्टार एअर सुरु करणार आहे. हा मार्ग सुरु होण्याची तारीख देखील समोर आली. 1 मे 2026 पासून हा मार्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे ते तिरुपती असा प्रवास करताना प्रवाशांना हैदराबाद किंवा बंगळुरुमार्गे जाणाऱ्या विमानाने प्रवास करता येईल. यासाठी 4 ते 6 तास प्रवासाचा कालावधी लागू शकतो.

संबंधित फ्लाईट्सच्या तिकीटांसाठी 3 हजार 500 रुपये ते 7 हजार 500 रुपये मोजावे लागतील. ही फ्लाईट सेवा उडान (UDAN) योजेनेअंतर्गत सुरु करण्यात आली. पुणेकरांसाठीचा हा प्रवास सोपा आणि कमी वेळ खर्च करणारा आहे. 

अशातच आता विमानतळाच्या स्टॉलच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. 220 वरून 235 वर स्टॉलची संख्या वाढवण्यात आली. या निर्णयाने पुणे शहर हे तिरुपती, मंगळुरु आणि बागडोगरा शहराशी जोडले जाणार आहे. मोठं अंतर कापण्यासाठी हा फायदा होईल. महत्त्वाची बाब अशी की, पुणे ते तिरुपती असा सोलापूरमार्गाहून प्रवास होणार आहे. 

पुणे-सोलापूर-तिरुपती नवीन रुट कधी सुरू? 

पुणे-सोलापूर-तिरुपती हा नवीन रुट असेल, तर ही सेवा स्टार एअर सुरु करणार आहे. हा मार्ग सुरु होण्याची तारीख देखील समोर आली. 1 मे 2026 पासून हा मार्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे ते तिरुपती असा प्रवास करताना प्रवाशांना हैदराबाद किंवा बंगळुरुमार्गे जाणाऱ्या विमानाने प्रवास करता येईल. यासाठी 4 ते 6 तास प्रवासाचा कालावधी लागू शकतो.

संबंधित फ्लाईट्सच्या तिकीटांसाठी 3 हजार 500 रुपये ते 7 हजार 500 रुपये मोजावे लागतील. ही फ्लाईट सेवा उडान (UDAN) योजेनेअंतर्गत सुरु करण्यात आली. पुणेकरांसाठीचा हा प्रवास सोपा आणि कमी वेळ खर्च करणारा आहे. 

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 तुमची प्रतिक्रिया

 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.