आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

PMC Budget पुणे महापालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

शरद लाटे  100   24-03-2026 12:49:03

Pune news 

पुणे महापालिकेचे २०२६-२७ वर्षाचा महापालिकेचे १५ हजार ६६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेला सादर केले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे दिला होता.

यामध्ये १६७४ कोटी रुपयांची वाढ करून भिमाले यांनी अंतिम अर्थसंकल्प सादर केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.