आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

शरद लाटे  275   17-03-2026 12:46:35

पुणे प्रतिनिधी | एस. एन.

 नांदेडकर

 ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सुनिता दत्ता सोनकांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्या विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लहान बालकांसाठी अंगणवाडीत मार्गदर्शिका शिक्षिका व त्यांच्या सामाजिक  उल्लेखनीय कार्याचा गौरव करत मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

या सन्मान समारंभात तृतीयपंथी प्रतिनिधी डॉ. आम्रपाली मोहिते, अ‍ॅड. नितीन घोडके, प्रशांत देठे आणि संघशिल भद्रे यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात आला.कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सन्मानित महिलांना विशेष सन्मानपत्र, ग्रंथ आणि पंचशील देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.