आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवा ट्विस्ट; उपमहापौरपदी शिंदे नाही तर, बाबर नेमके कुठे बिघडले

शरद लाटे  428   02-02-2026 17:50:42

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून रवी लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दोघांचे नाव निश्चित केले आहे.

महापौर- उपमहापौर कोण होणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर भाजपाच्या प्रदेश नेतृत्त्वाने महापौरपदासाठी भोसरीतील बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर, उपमहापौर पदी भाजपचे निष्ठावान शीतल शिंदे यांची निवड झाली होती. पण, उपमहापौर पदी निवड झालेल्या विजय उर्फ शीतल शिंदे यांनी पद स्वीकारण्यास नकार देत थेट बाहेरचा रस्ता पकडला त्यामुळे त्यांच्या जागी शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.