आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवींद्र लांडगे यांचा अर्ज दाखल

नितीन देशपांडे   222   02-02-2026 15:33:49

पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवींद्र लांडगे यांचा अर्ज दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली. भाजपचा गटनेता हा सभागृह नेता असणार आहे. मात्र, महापौरपदाचा तिढा कायम असल्याने उत्सुकता वाढली आहे.

महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून रवींद्र लांडगे यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे दिसून आले. पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर रवींद्र लांडगे हे नवीन महापौर होणार आहेत.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.