आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा

नितीन देशपांडे   448   23-01-2026 19:30:33

छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा

Pune राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे. ईडीकडून छगन भुजबळ यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज

 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे, एसीबीकडून आधीच या प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीकडून देखील छगन भुजबळ यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि इतरांकडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता. ईडने हा अर्ज मंजूर केला आहे. छगन भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.