आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गोंदिया

पुणे शिवसेना सज्ज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीनिशी लढणार :- शहराध्यक्ष नाना भानगिरे

नितीन देशपांडे   488   04-06-2025 15:19:36

पुणे प्रतिनिधी :- ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त आहे,

मिळालेल्या माहितनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुणे शहरात शिंदे शिवसेना गटाची  ताकद मोठी आहे पुणे शहराचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समर्थक नाना भानगिरे हे सांभाळत आहेत,

आमच्या प्रतिनिधीने शिवसेना शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना मानगिरे यांना विचारले असता ते म्हणाले की

शिवसेना महायुती निवडणुकांसाठी सज्ज आहे, राज्याच्या वरिष्ठ नेतेमंडळी कडून युती संदर्भात जे आदेश येतील ते खाली पाळले जातील पुणे शहरात गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व दूरदृष्टीकोनातून सक्षम विकास केला आहे त्यामुळे शिवसेना पक्ष निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे, पुढील काळात नवीन चेहऱ्यांना व जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निश्चित मोठा प्रयत्न करणार असल्याचे नाना भानगिरे  म्हणाले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.