आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गडचिरोली

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात

शरद लाटे  228   18-04-2025 08:21:08

पुणे- 

पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आहे. रणजित कासलेला पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट येथून ताब्यात घेतलं. कासले हा काल दिल्लीहून पुण्यात आला होता, तो स्वारगेटमधील एक हॉटेलमध्ये मुक्काम करत होता.

आज पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

रणजि कासले याने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.