पुणे (Pune news) शनिवार वाड्याच्या आवारातील समोरच्या ग्राउंडमध्ये BeCycloholic च्या अधिकृत जर्सीचे अनावरण अनावरण करण्यात आले,
यावेळी कसबा विधानसभेचे आमदार श्री. हेमंतभ रासने, पुणे महानगरपालिकेचे
घोरपडी-कोरेगाव पार्कचे माजी नगरसेवक श्री. उमेशदादा गायकवाड, पुणे शहर भाजपा सरचिटणीस श्री. राघवेंद्र बापू मानकर ह्या मान्यवरांच्या तसेच श्री. राजेंद्र काकडे, अध्यक्ष कसबा विधानसभा आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे पदाधिकारी श्री. सिद्धार्थ गोडसे ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. ह्यावेळी BeCycloholic चे श्री. कपिल आढाव, श्री. संतोष दिवेकर, श्री. प्रदीप शिरसाट, आणि श्री. ज्ञानेश पवार हे आणि BeCycloholic चे ५० सायकलिस्ट उपस्थित होते.