पुणे (Pcmctahalka.in)
सेलिब्रिटींसोबत अनेक विचित्र किस्से घडतात. विशेष करून अभिनेत्रींसोबत असे किस्से अनेकदा घडताना समोर आलं आहे. जसं की एखादी सेलिब्रिटी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असता त्यांच्या भोवती चाहत्यांचा प्रचंड गराडा असतो.कधी कधी गर्दीचा फायदा घेत अनेक जण अभिनेत्रींनी हात लावणे किंवा त्यांच्याजवळ येत जबरदस्तीने सेल्फी काढणे वैगरे असे अनेक प्रकार करतात.
मॉडल पूनम पांडेसोबत धक्कादायक प्रकार
असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे प्रसिद्ध मॉडल पूनम पांडे हिच्यासोबत. पूनम एके ठिकाणी बोल्ड ड्रेसमध्ये पापाराझींसमोर फोटोसाठी पोज देत असताना अचानक एक चाहता तिच्या पाठीमागून आला आणि त्याने तिच्याजवळ येत सेल्फीसाठी विनंती केली आहे. मात्र ती काही उत्तर देण्याच्या आतच त्याने असं काहीतरी विचित्र गैरवर्तन केलं की सगळ्यांनाच धक्का बसला..