आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नाशिक

फक्त 20 मिनिटांत मिळवा 15 लाख रुपयांचे लोन, असा करा अर्ज

शरद लाटे  221   14-02-2025 23:52:30

पुणे (Pcmctahalka.in) 

युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेची स्थापना 1919 मध्ये झाली. या बँकेची मालकी 63.44% भारताकडे आहे. या बँकेचे मुख्यालय मुंबई, नरिमन पॉईंट येथे आहे. ही बँक ग्राहकांना विविध बँकिंग सुविधा पुरविते. तसेच गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जासारखी कर्जे देखील पुरवते. परंतु या बँकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ 20 मिनिटांमध्ये तब्बल 15 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज ही बँक तिच्या ग्राहकांना देते.

युनियन बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्जासाठी पात्रता

नोकरदार अर्जदाराचे वय 18 वर्षांपासून  ते निवृत्तीपर्यंत ठरविण्यात आले आहे.

व्यवसाय करणाऱ्या अर्जदाराचे वय 25 वर्षांपासून ते 65 वर्षे ठरविण्यात आले आहे.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 15,000 ते 20,000 रुपये इतके असावे. Union bank personal loan online apply

वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

वैयक्तिक ओळखपत्रासाठी पासपोर्ट

मतदार ओळखपत्र

12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

3 महिन्यांची सॅलरी स्लिप

अर्जदाराची मागील 3 वर्षांची आयटी रिटर्न फाईल

फॉर्म 16 भरल्याचे कागदपत्र Union bank personal loan online apply

 

महिलांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज

युनियन बँक ऑफि इंडिया ग्राहकांना दिलेल्या वैयक्तिक कर्जावर 11.40% ते 15.50% प्रती वर्ष व्याजदर आकारते. 

नोकरदार अर्जदारांना युनियन बँक ऑफ इंडियाकडून 11.75% वार्षिक व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळू शकते,

स्वयंरोजगार, व्यावसायिक अर्जदारांना 12.75% वार्षिक व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी 10.30% दराने केंद्रीय महिला व्यावसायिक वैयक्तिक कर्ज योजना देखील प्रदान करते. Union bank personal loan online apply

प्रक्रिया शुल्क किती आहे

युनियन बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कर्ज देत असते त्यावेळी काही कागदपत्रांची पडताळणी करणे इतर बाबी तपासणे या सर्व गोष्टींसाठी काही प्रक्रिया शुल्क आकारले जाते. ते पुढील प्रमाणे आहे.

 

कर्जाच्या रकमेच्या 1% (कमाल 7,500रुपये)

थकीत कर्जावर प्रतीवर्षी 2% शुल्क आकारले जाते.

 

कर्जाचा कालावधी

युनियन बँक ऑफ इंडिया ग्राहकांना जे वैयक्तिक कर्ज देते ते ठराविक कालावधीसाठी देते. जेथे इतर बँका 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज देतात तेथे ही बँक 84 महिन्यांच्या कालावधीसाठी वैयक्तिक कर्ज देते. Union bank personal loan online apply

 

असा करा अर्ज

युनियन बँक ऑफ इंडियाकडून तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम वर सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे. आणि त्यानंतर पुढील ऑनलाईन प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

 

https://www.loanbaba.com/personal-loans/union-bank-india-personal-loan.html या लिंकवर क्लिक करुन तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. Union bank personal loan online apply

 

कोणकोणत्या कामांसाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज वापरु शकता

 

कोणतीही बँक वैयक्तिक कर्ज देताना जसे कागदपत्रे आणि अर्जदाराची पात्रता तपासतात तसेच अर्जदाराला कर्जाचे कारण देखील बँकेकडून विचारले जाते. त्यानुसार कर्जाची गरज तपासून युनियन बँक ऑफ इंडिया कर्ज मंजूर करीत असते. पुढील कारणांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन लगेचच मंजूर करुन देते. Union bank personal loan online apply

 

अचानक आलेला वैद्यकिय खर्च

उच्च शिक्षणासाठीचा शैक्षणिक खर्च

परदेश भ्रमंती

घरातील लग्न कार्य

घरातील एखादा कौटुंबिक सोहळा

वाहन खरेदी

युनियन बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये

कमीत कमी कागदपत्रांमद्ये झटपट कर्ज

महिलांसाठी विशेष व्याजदर

कर्जाचै पैसे अर्जदाराच्या खात्यात जलद क्रेडिट केले जातात

कमी व्याजदरात झटपट कर्ज उपलब्ध

कर्जाला कार्यकाळ दीर्घ आहे.

कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाहीत.

जलद डिजिटल बँकिंग सुविधा

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा

युनियन बँकेकडून मिळणाऱ्या झटपट वैयक्तिक कर्जा संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही पुढील क्रमांकांवर संपर्क करु शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.