आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

एमपीएससीच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार

शिंदे राम   56   07-01-2025 07:52:00

एमपीएससीच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार

पुणे- 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सरळ सेवा भरतीच्या वतीने होणार्‍या परीक्षेत वयोमर्यादा संपत असलेल्या तरुणांना एक वर्ष वयोमर्यादेत वाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

एमपीएससी परीक्षा वयोमर्यादेत एका वर्षाची वाढ करावी, अशी मागणी उमेदवारांकडून सातत्याने होत होती. त्यामुळे वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ केली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.