बीड प्रतिनिधी - संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. एकीकडे वेगवेगळ्या यंत्रणा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे अजूनही या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे सुरू आहे
आज परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांचे मुलही उपस्थित होते.
आमच्या प्रतिनिधीने बीड जिल्ह्यात ग्राउंड रिपोर्टिंग केले असता अनेक भयानक वास्तव समोर आले धनंजय मुंडे हे राजकारण्याला अलंक आहेत अशी देखील भावना तेथील नागरिकांनी व्यक्त केली भ्रष्टाचार करायचा पैसा कमवायचा व दहशत दादागिरी करून मतदान मिळवायचे हाच धंदा धनंजय मुंडे योग्य पद्धतीने करत आहेत मराठ्यांच्या पक्षात राहून त्यांच्यासमोर झुकायचे आणि इकडे मात्र जिल्ह्यात गोरगरीब मराठ्यांना त्रास द्यायचा जातिवाद करायचा हेच प्रामुख्याने धंदे धनंजय मुंडे हे करत असल्याचे दिसून येत आहे मात्र जिल्ह्यातील जनता यांचे कर्मकांड समजल्यामुळे निश्चितपणे राजीनामा घेऊन याला बात करा अन्यथा पक्षाला याचा फटका बसेल कारण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे मात्र अशा घटनांमुळे अशा विधोही लोकांमुळे तुम्हाला पक्षाला याचा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे अजित दादा तुमचे काम चांगले आहे तुम्ही स्पष्टपणे बोलता अन्याय तुम्ही देखील सहन केला नाही व लोक देखील आता बीड जिल्ह्यातील सहन करणार नाहीत त्यामुळे राजीनामा घेऊन धनंजय मुंडेंना बाजूला ठेवा अशी भावना जनमानसात पाहायला मिळत आहे.
परळी हा तालुका प्रचंड भयमुक्त आहे प्रचंड दहशतीखाली आहे, येथील धनगर मातंग मुस्लिम मराठा वंजारा गोसावी 12 बलुतदार मतदार प्रचंड दहशतीखाली आहे हे मात्र सत्य आहे पडताळणीसाठी तुमचे लोक पाठवा व पहा.