आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 औरंगाबाद

वाल्मीक कराडचं उत्पन्नाचं साधन काय करोडो रुपयांची माया कशी आली संबंधित प्रॉपर्टी शासनाने जमा करावी

नितीन देशपांडे   192   03-01-2025 12:27:53

बीड - 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

तर या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने काही दिवसांपूर्वी सीआयडीसमोर सरेंडर केलं

वाल्मीक कराडने खंडणी व गुंडगिरी टक्केवारी व शासनाच्या बोगस अनुदान लाटण्याच्या साह्याने करोडो रुपयांची माया जमा केली आहे ही शासनाची सरळ सरळ फसवणूक आहे  बोगस माया कमवल्याचे दिसून येते रस्त्यांचे बोगस बिले उचलण्यात वाल्मीक कराड शाहीर होते अधिकाऱ्यांच्या बदल्या करत करोडो रुपयांची उलाढाल देखील त्यांनी केलेली आहे यामुळे त्यांची प्रॉपर्टी शासन दरबारी इन्कम टॅक्स विभागाने जमा करावी अशी मागणी समाजातून होत आहे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.