वाढदिवसानिमित्त व आमदारकीच्या विजयाबद्दल शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात भाषण करताना त्यांनी सगळंच काढलं. राजी, नाराजी, जिल्ह्यातील राजकारण, मंत्रिपद, एकनाथ शिंदे, महायुती, पुढील अडीच वर्षे आणि मी पुन्हा येईन, असे म्हणत अब्दुल सत्तार यावर आपल्या भाषणातून बोलून दाखवलं. मंत्री असतांना अनेक सत्कार होत असतात पण मंत्री नसतानाच हा सत्कार आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांचे आभारही मानले.