राज्याच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट 'ब' पदाच्या सोळाशेहून अधिक जागा रिक्त आहे. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जलसंपदा विभागाची पदभरती रखडलेली आहे.
त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार चिंतेत आहेत. मात्र आता आपल्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्राप्त माहिती नुसार जलसंपदा विभागात मोठी पदभरती होणार आहे. आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार जलसंपदा मंत्रांनी नवीन घोषणा केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत